Share

वेगवान गोलंदाज नवदीप सैनीचं कसोटी मालिकेत पदार्पण

Published On: 

🕒 1 min read

ऑस्ट्रेलिया : सिडनीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात तिसरा कसोटी सामना खेळण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाने प्रथम टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यातून वेगवान गोलंदाज नवदीप सैनीनं कसोटी पदार्पण केलं आहे.

तिसऱ्या सामन्यासाठी 1 गोलंदाजाच्या जागेसाठी 3 खेळाडू शर्यतीत होते. मात्र बीसीसीआयने नवदीप सैनीला संधी दिली. नवदीप सैनीला दुखापतग्रस्त उमेश यादवच्याजागी संघात संधी देण्यात आली आहे उमेश यादवला दुसऱ्या कसोटी सामन्यात गोलंदाजी करताना दुखापत झाली होती. त्याच्या पोटरीचे स्नायू ताणल्या गेल्याने त्याने दुसऱ्या डावात चौथे षटक टाकत असतानाचा मैदान सोडले होते. सामन्यानंतर केलेल्या चाचण्यांमध्ये उमेशची दुखापत गंभीर असल्याचे आढळून आले.

त्यामुळे त्याला उर्वरित मालिकेला मुकावे लागले. दुखापतग्रस्त उमेश यादवच्या जागी टी नटराजनला संधी देणार असल्याच्या चर्चा चालू होत्या. परंतु या चर्चाना विराम लागला असून उमेश यादवच्या जागी सैनीला संधी देण्यात अली. यावेळ टीम इंडियाच्या सहकाऱ्यांनी नवदीपचं अभिनंदन केलं. तसेच मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींनी सैनीला शुभेच्छा दिल्या.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!