🕒 1 min read
मुंबई : भीमा-कोरेगाव येथे जमावाला हिंसाचारासाठी उद्युक्त केल्याच्या आरोपाखाली सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा आणि स्टेन स्वामी यांच्यासह आठ जणांविरूद्ध शुक्रवारी १ जानेवारी २०१८ रोजी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने कारवाई केली. त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केले आहे.
एनआयएने गौतम नवलखा, हनी बाबू, आनंद तेलतुंबडे, सागर गोरखे, रमेश गायचोर, ज्योती जगताप, मिलिंद तेलतुंबडे आणि स्टेन स्वामी या आठ आरोपींविरोधात मुंबईतील एका विशेष एनआयए कोर्टात पुरक आरोपपत्र दाखल केले.
Bhima Koregaon case: National Investigation Agency (NIA) files chargesheet against 8 persons including Anand Teltumbde, Gautam Navlakha, Hany Babu, Sagar Gorkhe, Ramesh Gaichor, Jyoti Jagtap, Stan Swamy & Milind Teltumbde pic.twitter.com/iFTrToKN7R
— ANI (@ANI) October 9, 2020
दरम्यान, काल भीमा-कोरेगावमध्ये २०१८ मध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने मोठी कारवाई केली होती. भीमा-कोरेगाव प्रकरणाची चौकशी करणा-या एनआयएच्या टीमने गुरुवारी रात्री फादर स्टेन स्वामी यांना नामकुम स्टेशन हद्दीत येणा-या बगईंचा स्थित त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेतलं.
महत्वाच्या बातम्या :-
- ‘पुणे स्मार्ट सिटी’ ची कामे दर्जेदार आणि जलदगतीने पूर्ण करा;उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
- IAS अधिकारी सुधाकर शिंदे यांचा कोरोनामुळे अवघ्या 34 वर्षी मृत्यू
- स्विस बँकेकडून मिळाली भारतीयांची दुसरी यादी
- छत्रपती घराण्याचा अपमान केल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल
- ‘आता महाराष्ट्रात निवडणुका झाल्या तर भाजप स्वबळावर सत्तेत येईल’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
