Share

कंगना नंतर आता रवी किशन यांना सुद्धा वाय प्लस सुरक्षा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सुशांत सिंह प्रकरणामध्ये अमली पदार्थ सेवन करणाऱ्या अनेक बॉलीवूड कलाकारांचे नाव समोर येत आहे. NCB ने या प्रकरणात अमली पदार्थ सेवन कनेक्शन शोधून काढले आणि अनेकांची चौकशी सुरु केली आहे.

बॉलीवूड मध्ये ड्रग्स प्रकरणावरती संसदेत आवाज उठवल्यानंरत अभिनेता व भाजपचे संसद सदस्य रवी किशनला ड्रग्स माफियांकडून धमकीचे फोन येत असल्यामुळे, उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अभिनेता रवी किशनला Y + सुरक्षा दिली आहे. याआधी बॉलीवूड मधील अभिनेत्री कंगना रनौतला सुद्धा Y + सुरक्षा देण्यात अली.

वाय+ सुरक्षा मिळाल्यामुळे रवी किशन यांनी ट्विट करून धन्यवाद म्हणाले आहे. “पूजनीय महाराज जी , मेरी सुरक्षा को देखते हुए आपने जो y+ सुरक्षा मुझे उपलब्ध करवाई है इसके लिए मैं , मेरा परिवार तथा मेरे लोक-सभा क्षेत्र की जनता आपकी ऋणी हैं तथा आपका धन्यवाद् करती है मेरी आवाज़ हमेशा सदन मे गूंजती रहेगी” असे ट्विट करून त्यांनी आभार मानले आहे.

महत्वाच्या बातम्या : –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!