🕒 1 min read
हिंगोली : संसदेत कृषी विधेयक मंजूर करण्यात आले. या विधेयकाला विरोधी पक्षांनी जोरदार विरोध केला होता. सभागृहात गदारोळ झाला होता त्यामुळे अनेक खासदारांना निलंबित करण्यात आले. यामध्ये राज्यसभेतील खासदार राजीव सातव यांना देखील निलंबित करण्यात आले आहे.
या सर्व खासदारांच्या निलंबनाच्या कारवाईच्या निषेधार्थ कळमनुरी शहरामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात निदर्शने केली आहेत. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळ्या फिती बांधून कृषी विधेयक च्या विरोधात मोठी घोषणाबाजी करण्यात आली.
पहा व्हिडिओ :
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/988736648219088/
महत्वाच्या बातम्या :
- अतिवृष्टीमुळे पीकाच्या झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करा…
- प्रगतशील विचारांची स्वावलंबी पिढी घडवणं, हीच अण्णांना खरी आदरांजली !
- मराठा आरक्षणाच्या विषयात गोंधळ वाढला तर होत्याचं नव्हतं होण्याची वेळही येऊ शकते
- वरुणराजा कोसळणार : पुण्यासह सहा जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’
- पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठवा, अमित देशमुखांचे आदेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
