नवी दिल्ली : दिल्ली दंगल प्रकरणावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी सरकारवर टीका केली आहे प्रकार म्हणजे क्रिमीनल जस्टीस सिस्टीमची थट्टा करण्याचा प्रकार आहे असे पक्षाचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी म्हटले आहे.
‘या प्रकरणी भाजपने अत्यंत नीच पातळी गाठली आहे. त्यांनी म्हटले आहे की दिल्ली दंगल प्रकरणातील आरोपी गुलफिसा फतिमा हिने पोलिसांना दिलेल्या जबाबात येचुरी व अन्य विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांची नावे घेतली आहेत. त्या सर्वांना दिल्ली पोलिसांनी पुरवणी आरोपपत्रात आरोपी केले आहे. म्हणजे आरोपी ज्यांची कोणाची नावे घेईल त्या सर्वांना अशा प्रकरणांत आरोपी केले जाणार आहे काय असा सवालही चिदंबरम यांनी विचारला आहे.
माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद यांचे निधन
‘सदा सर्वदा मास्क लावावा’; ‘माझे कुटुंब, माझा परिवार’ मध्ये सर्वांनी सहभागी व्हा – मुख्यमंत्री
आरक्षणला स्थगिती मिळाल्याने काय वाटतं शहीद काकासाहेब शिंदेंच्या गावकऱ्यांना ? वाचा…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
