नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंदिर राघवांश प्रसाद यांचे वयाच्या ७४व्य वर्षी निधन झाले आहे. ते. सिंह हे काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बिघडली होती. सिंह यांनी दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
यूपीए मंत्रिमंडळात केंद्रीय ग्राम विकास मंत्री म्हणून काम करताना रघुवंश यांनी ग्रामीण भागातील शेतकरी आणि मजुरांच्या हितासाठीच्या राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीसाठी सिंहाचा काटा उचलला होता. रघुवंश प्रसाद गेल्या 32 वर्षांपासून राजदमध्ये कार्यरत होते. बिहार निवडणूक तोंडावर आलेली असतानाच त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. रांचीमध्ये उपचार घेत असलेल्या लालूप्रसाद यादव यांना त्यांनी राजीनामा पाठकला होता. रघुकंश प्रसाद यांचं राजदमध्ये चांगलं वजन होतं. आरजेडी पक्षाला राजकारणात उज्वल यश मिळवून देण्यात त्यांचा मोठा काटा होता.
रघुकंश यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए -1 मंत्रिमंडळात केंद्रीय ग्रामविकास मंत्री म्हणून आपल्या कामाची छाप राजकारणात सोडली होती. ग्रामीण भागाचा आणि कृषी क्षेत्राचा दांडगा अभ्यास असणारे रघुवंश सिंह हे ज्येष्ठ आरजेडी नेते आणि लालूप्रसाद यादव यांचे निकटचे सहकारी म्हणून ओळखले जात होते.
महत्वाच्या बातम्या
उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करणाऱ्या कंगणावर फराह खान संतापली तुझी हिम्मत कशी झाली….
आरक्षणला स्थगिती मिळाल्याने काय वाटतं शहीद काकासाहेब शिंदेंच्या गावकऱ्यांना ? वाचा…
अंतरिम स्थगितीची गरज नव्हती; मराठा आरक्षणासाठी कायदेशीर लढाई लढणार – उद्धव ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

