Share

‘सदा सर्वदा मास्क लावावा’; ‘माझे कुटुंब, माझा परिवार’ मध्ये सर्वांनी सहभागी व्हा – मुख्यमंत्री

Published On: 

मुंबई : कोरोना महामारीमुळे जवळपास सहा महिन्यांपासून देशात भीषण परिस्थिती आहे. दररोज कोरोना रुग्णांचे आकडे वाढत असताना राज्य सरकारच्या गलथानपणावर टीका होताना दिसत आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवरून लाईव्ह येऊन माहिती दिली आहे.

यावेळेस ते असेही म्हणाले कि, सर्वांनी मास्क वापरलाच पाहिजे. तसेच कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडणे टाळा. कोरोना लस बाबत माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले कि येत्या जानेवारी पर्यंत कोरोनाची लस येण्याची शक्यता आहे.

पहा काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे :

https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/239809177414510

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!