Share

पावसामुळे नुकसान झाल्याने ३० एकर भुईमुगाला लावली काडी

Published On: 

जुनागढ : जगाचा पोशिंदा अर्थात बळीराजा मोठ्या कष्टाने शेतात पिकं घेतो. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाला तोंड देतो. स्वतःच्या लेकरापेक्षा जास्त जपलेले पिक न आल्यामुळे त्याला पेटवून देण्याची नामुष्की गुजरातमधील जुनागडमध्ये एका शेतकऱ्यावर आली.

शेतकरी गिरिराज सिंग यांना प्रचंड नुकसानीचा फटका बसला आहे. गिरिराज सिंग यांनी मोठ्या मेहनतीने भुईमुगाचे पिक घेतले होते. पण पावसामुळे ते वाहून गेले.

पावसामुळे भुईमुगांच्या पिकाचे नुकसान झाल्यामुळे गिरिराज यांनी संपूर्ण पिक बाहेर काढावे लागले. आता या पिकाला मातीमोल भाव आला होता. त्यामुळे संतापाच्या भरात त्यांनी हाताने लावलेल्या पिकाला पेटवून दिले.

पहा व्हिडिओ :

https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/669172013722355/

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!