Share

‘योगी माझ्या पेक्षा चांगले मुख्यमंत्री’; राजनाथ सिंहांची योगींवर स्तुतीसुमने…

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एका मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच भरभरून कौतुक केले आहे. यावेळी त्यांनी योगी माझ्या पेक्षा चांगले मुख्यमंत्री आहेत. या शब्दाची योगींवर स्तुतीसुमने उधळली आहेत.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांना योगींबद्दल विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा परफॉर्मन्स ए- वन असल्याचं म्हटलं आहे. त्यांची कोणासोबत तुलना करू इच्छित नाही मात्र योगी हे माझ्यापेक्षा चांगले मुख्यमंत्री आहेत.

तर पुढे बोलताना त्यांनी योगी हे विकास का करत असून त्यांचे जीवन त्यांनी जनतेसाठी समर्पित केला आहे. तर ध्रुवीकरण करणारे लोक प्रत्येक पक्षात असतात. तर यावेळी राजनाथ सिंह यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक भाजपचा विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!