Share

…तरीही शिखर धवनला संधी नाहीचं

Published On: 

🕒 1 min read

श्रीलंका : शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय संघ सोमवारी श्रीलंकेत दाखल झाला. श्रीलंकेत टीम इंडिया तीन एकदिवसीय सामने आणि तब्बल टी -20 सामने खेळणार आहे. या दौर्‍याची सुरुवात वनडे मालिकेपासून होईल. पहिला एकदिवसीय सामना 13 जुलै रोजी, दुसरा 16 रोजी आणि तिसरा वनडे 18 रोजी खेळला जाईल. भारताचे प्रमुख खेळाडू सध्या इंग्लंडमध्ये असल्याने या दौऱ्यासाठी नवख्या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

मात्र, श्रीलंकेत दाखल झालेल्या भारतीय संघाचा कर्णधार शिखर धवन याला टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळणार नसल्याचे संकेत खुद्द निवड समितीच्याच एका सदस्याने दिले आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत शिखर धवनने कितीही उत्तम कामगिरी केली तरी देखील त्याच्याऐवजी लोकेश राहुलच्या नावाला दिली जाणार असल्याचं समजत आहे.

श्रीलंका दौऱ्यावर शिखर धवनने कितीही उत्तम केली कामगिरी केली तरीही मुख्य संघात सलामीवीर म्हणून रोहित शर्मा, मयंक आग्रवाल व लोकेश राहुल असताना धवनला संधी मिळण्याची शक्‍यता कमी असल्याचं दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!