Share

डब्ल्युडब्ल्युईचा ‘जॉन’ निघाला ‘विराट’चा फॅन ; शेअर केला फोटो

Published On: 

मुंबई : भारतीय संघाचा कॅप्टन विराट कोहलीचे जगभरात लोखोत फॅन्स आहेत. जेवढे चाहते विराटाचे भारतात आहेत त्याहून अधिक चाहते परदेशात आहेत. विराटचे चाहते नेहमीच विराटला भेटण्याची इच्छा व्यक्त करतात. यातच WWE स्टार जॉन सिनाने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा एक फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेयर केला आहे. मात्र जॉन सिनाने हा फोटो का शेअर केला आहे हे अजूनही  समजले नाही त्यामुळे आता त्याचे चाहते गोधळून गेले आहे. व विराटचा फोटो शेअर करत जॉन सिनाने कोणतेही कॅप्शन दिलं नाही त्यामुळे चाहते अजूनच गोधळून गेले. शेअर केलेल्या या फोटोला काही तासांमध्येच लाखो लोकांनी लाईक केलं आहे.

अनेकदा जॉन अनेकवेळा फोटो शेयर करताना त्याला कॅप्शन देत नाही. विराटचा फोटो शेयर करताना देखील त्याने असंच केलं. जॉन सिनाने त्याच्या इन्स्टाग्राम बायोवरही याबाबत लिहिलं आहे. फोटोंना कॅप्शन न देता शेयर केलं जाईल, याला जाणून घ्यायची जबाबदारी तुमची, असं जॉन सिनाने आपल्या इन्स्टाग्राम बायो मध्ये लिहले आहे.

https://www.instagram.com/p/CQBhrvStF0d/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान, येत्या १८ ते २२ जुन दरम्यान भारत आणि न्युझीलंड संघादरम्यान जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे टीम इंडियाचा कर्णधार कोहली इंग्लड दौऱ्यावर आहे. आणि या दौऱ्यावर असताना जॉन सिनाने शेअर केलेला हा विराटचा फोटो पाहून जॉन सिना टीम इंडियाला समर्थन करणार आहे असे तर्क लावत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!