🕒 1 min read
दिल्ली : राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू असल्यापासूनच एकाही महिलेचे नाव चर्चेत नव्हते. शिंदे-फडणवीस सरकारकडून अचानक धक्का दिला जाईल, अशी शक्यता होती.
पण एकाही महिलेला मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने हे फक्त पुरुष प्रधान सरकार असल्याची टीका होतेय. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया दिली.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Rathod । एकनाथ शिंदेंनी मंत्रिमंडळात संधी का दिली; संजय राठोडांनीच सांगितलं यामागील कारण
- Chitra Wagh | “…तर तुम्हाला करुणा मुंडेंची माफी मागावी लागेल” ; चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार
- Sanjay Shirsat | मंत्रिमंडळ विस्तारावर आम्ही नाराज नाही – संजय शिरसाट
- NCP VS BJP । “भाजपने लोकांच्या घरात डोकावून बाप कोण सांगण्याचा… “; शिवसेनेला सर्मथन देत राष्ट्रवादीचा हल्लाबोल
- Sanjay Rathod on Chitra Wagh | “आतापर्यंत शांत होतो, पण यापुढे…” ; संजय राठोड यांचा चित्रा वाघ यांना इशारा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
