मुंबई : प्रसिद्ध गायक पद्मश्री कैलाश खेर (Famous Padma Shri Kailash Kher) यांच्या आवाजाचे चाहत्यांची संख्या मोठी आहे. सध्या त्यांच्या नवीन रिअॅलिटी सिंगिंग शो ‘स्वर्ण स्वर भारत’ (show ‘Swarn Swar Bharat’) मुळे चर्चेत आहेत. मात्र असं काय झालं होतं की, त्यांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय (discussion) घेतला. याबद्दल त्यांनी खुद्द सांगितलं आहे.
अप्रतिम पहाडी आवाज आणि अध्यात्मिक गायनासाठी प्रसिद्ध असलेले पद्मश्री कैलाश खेर हे सध्या त्यांच्या नवीन रिअॅलिटी सिंगिंग शो ‘स्वर्ण स्वर भारत’मुळे चर्चेत आहेत. लवकरच छोट्या पडद्यावर दिसणार आहेत. कैलाश खेर हे भक्ती संगीताच्या माध्यमातून प्रेक्षकांना खास संवादात तो शो, स्पर्धक, त्यांचा संघर्ष, आव्हाने, नकार, नैराश्यात आत्महत्या, कोरोनाचा काळ, समाजसेवा, राजकारणात प्रवेश (struggles, challenges, rejections, attempts to commit suicide in despair) अशा अनेक मुद्द्यांवर मनमोकळेपणाने बोलणार आहेत.
या शोमध्ये देशभरातील विविध क्षेत्रांतील २० स्पर्धक असतील. अशा प्रकारचा हा पहिलाच शो आहे, ज्याला कोणत्याही रेकॉर्ड कंपनीने बंधन घातलेले नाही की फक्त या रेकॉर्ड कंपनीची गाणी वाजवली जाणार आहे. तसेच अभिनेते रवी किशन हे या शोचे सूत्रसंचालन करणार आहे. त्यांच्या आयुष्यातील संघर्षातील कथन करतांना सांगितले की, १३ व्या वर्षी घर सोडून निघून गेलो. माझ्या जिद्दीमुळे आणि क्रांतिकारी विचारांमुळे मी घर सोडल्याचे सांगितले.
तसेच मी बरेच दिवस भुकेले आणि तहानलेले होते. असंख्य आव्हाने होती. मी अनेक अपयश पाहिले आहेत. आयुष्यात एकदा मी इतका त्याग केला होता की आयुष्य संपवण्यासाठी मी ऋषिकेशच्या गंगेत उडी मारली होती. मात्र, मी वाचलो. २००२ मध्ये मी मुंबईत आलो तेव्हा मला खूप नकारांचा सामना करावा लागला. स्टुडिओत जाण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. मात्र त्यानंतर जिद्दीने कष्ट, संघर्ष करून यश मिळविले आहे. आता लवकरच रिअॅलिटी सिंगिंग शोच्या निमित्ताने प्रेक्षकांसमोर येणार असून याबद्दल चर्चा सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “गोव्यात महाविकास आघाडी निर्माण होणार नाही”, संजय राऊतांनी केला खुलासा
- भाजपवाले कधीपासून गांधीवादी झाले? शरद पवारांची खोचक टीका
- गोवा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने जाहीर केली उमेदवारांची यादी
- “राम-रावणाच्या भूमिकेत रावणाची भूमिका करणाऱ्याने सीतेचं अपहरण केलं असं होत नाही”, शरद पवारांनी केले अमोल कोल्हेंचे समर्थन
- पर्रिकरांनी पणजीतून उमेदवारी अर्ज भरला, तर शिवसेना त्यांना पूर्णपणे पाठिंबा देईल- संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

