महामानव संयुक्त जयंती उत्सवाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रबोधन व्याख्याते म्हणून इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांनी जेम्स लेन याला चुकीचा इतिहास सांगण्याच्या प्रकरणावर भाष्य करत पुरंदरेंवर सडकून टीका केली.
शहाजी राजे बऱ्याच प्रसंगात उपस्थित असतानाही शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून दादोजी कोंडदेव आणि रामदास स्वामी यांचा उल्लेख करून खोटा इतिहास पसरवला असल्याचं कोकाटे यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

