Share

आवडता खेळाडू कोण? यावर अभिनेत्री चित्रांगदा सिंग म्हणाली…

Published On: 

🕒 1 min read

महाराष्ट्र देशा टीम : बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेटपटू यांच्यातील चर्चा अनेकदा रंगतात. त्यामुळे अनेकदा अभिनेत्री आणि क्रिकेटपटू यांचं नाव जोडलं गेलं. त्यातच लॉकडाउनमुळे सध्या सर्वचजण घरी आहेत. बॉलिवूडमधील कलाकार सुद्धा याला अपवाद नाहीत. हे कलाकार घरात असताना त्यांचे मजा-मस्तीचे वेगवेगळे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. चॅट करतात. अशाच अभिनेत्री चित्रांगदा सिंगला टीम इंडियातील फेेव्हरिट तुझा फेव्हरिट खेळाडू कोण, असा सवाल नेटिझन्सन केला.

यावर चित्रांगदा सिंग म्हणाली , ‘माझा फेव्हरिट क्रिकेटपटू माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचं नाव सांगितलं.

चित्रांगदा सिंगने यापूर्वी देसी बॉय आणि बाजार या चित्रपटातील नायिकेची भूमिका केली होती. तर यापूर्वी पण लोकेश राहुलच्या अफेर्सबाबत सुनील शेट्टीची मुलगी अथियानं प्रेमाची कबुली दिली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!