Share

ई-रिक्षा चालवणारी कोण आहे ‘हि’ अभिनेत्री ?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सध्या सोशल मीडियावर एका व्हिडीओ जोरदार व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ व्हायरल होण्याचे कारणही तसेच आहे. हा व्हिडिओ पाहून अभिनेत्री  जान्हवीचे चाहते पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडले आहेत. या व्हिडिओ मध्ये जान्हवी ई-रिक्षा चालवताना दिसते आहे.

चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सेटवर जान्हवी ई-रिक्षा चालवताना दिसत आहे. या रिक्षात आणखी काही लोक मागे बसलेले दिसतायेत. जान्हवी सध्या तिच्या ‘गुड लक जेरी’ सिनेमाची शूटिंग करते आहे. सेटवरचे तिचे बरेच फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत, जे मजेदार आहेत.

https://www.instagram.com/p/CK1NIlPFEk8/?utm_source=ig_web_copy_link

सध्या जान्हवी तिच्या ‘गुड लक जेरी’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याच चित्रपटाच्या सेटवरील जान्हवीच्या या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. या व्हिडीओत जान्हवी ड्रेसमध्ये ई-रिक्षा चालवताना दिसतेय. हा व्हिडीओ पोस्ट करताना जान्हवी कपूरने लिहिले, सिनेमाचे शूट्स मजेदार असते. सिद्धार्थ सेन गुप्ता या सिनेमाचे दिग्दर्शन करीत आहेत. दीपक डोब्रियाल, मीता वशिष्ठ, नीरज सूद आणि सुशांत सिंह हे या सिनेमात दिसणार आहेत. चित्रपटाची निर्मिती रंग यलो प्रोडक्शन, लिका प्रॉडक्शन आणि सनडियल एंटरटेन्मेंट यांनी केली आहे.

https://www.instagram.com/p/CKx-tdJl7Mx/?utm_source=ig_web_copy_link

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!