Share

‘ज्याला आपला बाप कोण हेच माहित नाही त्या लावारीस संजय राऊतला काय किंमत द्यायची’, नितेश राणेंची जहरी टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुख्यमंत्र्यांबद्दलच्या वादग्रस्त विधानाननंतर शिवसेनेकडून सतत टीका केली जात आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सलग दोन दिवसापासून सामनातून  भाजप तसेच राणेंवर निशाना साधला आहे. आता यावरूनच नितेश राणे यांनी संजय राऊत यांना ट्वीट करत सडेतोड प्रतिउत्तर दिले आहे.

कोण राणे म्हणणारे २  दिवसांपासून सामनातून अग्रलेख लिहून आपण मुख्यमंत्री ठाकरे च्या मिठाला जागतो. आणि पवारांचा लोंबता नाही हे दाखवत आहे. स्व.माँ साहेबबद्दल याच नालायकाने काय लिहिले होते हे लोकप्रभामध्ये वाचावे असा टोला लगावत ज्या लावारीस संजय राऊतला आपला बाप कोण आहे हेच माहित नसेल त्याला काय किंमत द्यायची अशी जहरी टीका नितेश राणे यांनी केली आहे.

https://twitter.com/NiteshNRane/status/1430738836192038915

दरम्यान काल झालेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनीही संजय राऊत यांच्यावर निशाना साधला होता. राऊत संपादकाच्याही लायकीचे नाहीत. अशी टीका राणे यांनी केली होती. तर  सामनातून नारायण राणे यांच्यावर संजय राऊत यांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे. यावरूनच आता राणे विरुद्ध राऊत असे शाब्दिक युद्ध सुरु असल्याचे दिसून येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!