Share

“…तिथे ईव्हीएम काय आणि बॅलेट पेपर काय?”, भातखळकरांचा जितेंद्र आव्हाडांना जोरदार टोला

Published On: 

मुंबई : सध्या नागरिकांमध्ये ईव्हीएमसंदर्भात संशयाचे वातावरण आहे. त्यामुळे एक प्रयोग म्हणून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मतपत्रिकांचा वापर करावा, अशी मागणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केली आहे. दरम्यान, आव्हाडांच्या या मागणीवर आता भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी टीका केली आहे.

यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘४ राज्यातला पराभव भयंकर वर्मी लागलेला दिसतोय. जिथे भाजपने मतदारांचा विश्वास जिंकला आहे तिथे ईव्हीएम काय आणि बॅलेट पेपर काय?’ असा सवाल करत येड्यांची जत्रा, असे भातखळकर म्हणाले आहेत.

दरम्यान, अनेक राज्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेतल्या आहेत. तो राज्यांचा निर्णय असतो. महाराष्ट्रानेही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात, असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले होते.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!