मांजरम – रयत क्रांती संघटना तर्फे मांजरम गावातील शिवारात मोदी सरकारने शेतकरी हितासाठी घेतलेल्या निर्णयांचे साखर वाटप मोदी सरकारचे अभिनंदन करण्यात आले आहे व शेतकऱ्यांसमेत विजयोत्सव साजरा करण्यात आला. रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आ.सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यात विजयोत्सव करण्यात येत आहे.
मोदी सरकारने अत्यावश्यक कायद्यातून कांदा, बटाटे, कडधान्ये, तेलबिया वगळण्यात आले आहेआणि एक देश…एक बाजार या धोरणाला मंजुरी.. हे कायदे करून शेतकऱ्यांना कायद्याच्या जोखडातून मुक्त करण्याकडे मोदी सरकारची वाटचाल सुरू केल्या मुळे शेतकरी स्वातंत्र्य होईल ही अपेक्षा असल्या कारणाने रयत क्रांती संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे
यावेळी रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर, तालुका अध्यक्ष शहाजी पाटील कदम, युवा अध्यक्ष साहेबराव चट्टे, शाखा अध्यक्ष व्यंकट शिंदे, साहेबराव माने, राज म्हत्रे, शरद शिंदे व शेतकरी उपस्थित होते.
निसर्ग चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी महाराष्ट्र सज्ज, अमित शहांचा उद्धव ठाकरेंना फोन
राजू शेट्टींचा शरद पवारांकडे अभ्यास सुरू आहे – सदाभाऊ खोत
बाजारपेठा फुलू लागल्या! अडीच महिन्यांनी तुळशीबागेत पण गजबज
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
