Share

Nana Patole | विधान परिषदेत विरोधी पक्षनेते निवडताना आम्हाला विश्वासात घेतले नाही – नाना पटोले

Published On: 

🕒 1 min read

बुलडाणा : शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांची विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. परंतु महाविकास आघाडीमधील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने यावर आक्षेप घेतला आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद आम्हालाच मिळाला पाहिजे.

दुर्दैवाने शिवसेनेकडून आम्हाला विचारणा झाली नाही हा आमचा आक्षेप, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात म्हणाले. तर विधानपरिषदेत शिवसेनेने विरोधी पक्षनेता केला, त्याला आमचा विरोध आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!