Share

‘मदत लागली तर आम्ही देऊ, कधीही कळवा’ ; निलेश राणेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मदतीचा हात

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे त्यामुळे राज्य सरकारला क्वारंटाईन आणि आयसोलेशन साठी जागा कमी अपुरी पडत आहे. त्यामुळे सरकारकडून पर्यायी जागांची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत.

यासाठी सरकारकडून विद्यापीठे आणि महाविद्यालय यांची वसतिगृह घेण्याची प्रक्रिया सरकारकडून सुरु झाली आहे. आता राज्यसरकारला गरज असेल तर सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाची अंधेरी(+प) येथे सिंधुदुर्ग भवन मधील जागा आम्ही देऊ असं माजी खासदार निलेश राणे यांनी ट्वीट केलं आहे.

निलेश राणे लिहितात, ‘मा श्री राजेश टोपे /मुख्यमंत्री जर आपणास corona बाधित रुग्णासाठी अपुरी जागा होत असेल किव्हा लागणार असेल आणि आयसूलेशन विभाग व इतर कोणत्याही वैद्यकीय मदतीसाठी जागेची गरज असल्यास सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाची अंधेरी(प) येथे सिंधुदुर्ग भवन मधील जागा आम्ही देऊ. कधीही कळवा.’

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!