Share

व्होडाफोन आयडिया ने आणला प्रीपेड यूजर्ससाठी खास प्लान !

Published On: 

नवी दिल्ली: काही काहीदिवसांपूर्वीच व्होडाफोन आयडिया हे एकत्र येत व्हीआय (VI) झाले आहेत. त्यांनतर आता कंपनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी लागोपाठ नवनवीन ऑफर्स आणत आहे. यामध्ये फ्री डेटा लोकांना पसंत पडला आहे. त्यामुळे आता कंपनी आपल्या निवडक ग्राहकांसाठी 50GB फ्री डेटा देण्याची घोषणा केली आहे.

व्होडाफोन आयडिया कडून देण्यात येणारी ही ऑफर लॉन्ग टर्म प्रीपेड यूजर्स साठी असणार आहे. म्हणजे ते ग्राहक ज्यांनी ३६५ दिवस म्हणजे वर्षभरासाठीचा रिचार्ज प्लान घेतल आहे. त्यांनाच हा ५० जीबी डेटा दिला जाणार आहे. 1,499 रुपये या प्लान सोबत आता 74GB डेटा मिळणार आहे. यामध्ये पहिले 24GB डेटा दिला जात होता. या शिवाय व्हाईस कॉल, 3600 एसएमस , ३६५ दिवसांची मुदत मिळत होती . तर आत अहि दुसर्या सुविधा तशाच राहतील फक्त एडिशनल डेटा ऐड करण्यात येईल.

या प्लान सोबतच यूजर्स ना Vi Movies आणि Vi TV अप चा देखील ऐक्सेस मिळणार आहे. ज्यामध्ये सिनेमा आणि ऑरिजनल वेब सीरीज बघायला मिळणार आहेत. मात्र हि सुविध काही निवडक ग्राहकांना मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!