Share

यंदाच्या आयपीएल मोसमाचं प्रायोजकत्व VIVO कडेच राहणार

Published On: 

चेन्नई : चीन-आधारित स्मार्टफोन ब्रँड, VIVO ने 2018 मध्ये टी-20 लीगच्या पाच हंगामांकरिता दर वर्षी 440 कोटी रुपयांत स्पॉन्सरशिप मिळवली होती. पण, गलवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्यात राजकीय पडसादामुळे देशात चीनविरोधी भावना वाढल्या. VIVO वर देखील सर्वांच्या निशाण्यावर आला 2020 चे प्रायोजकत्व म्हणून त्याला माघार घ्यावी लागली.

इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वासाठी होणाऱ्या ऑक्शनसाठीची अंतिम २९२ खेळाडूंची यादी जाहीर झाली आहे. आता आयपीएल २०२१च्या मिनी ऑक्शनसाठीच्या ( IPL Auction 2021) ६१ रिक्त जागांसाठी २९२ खेळाडू शर्यतीत आहेत आणि फ्रँचायझीच्या पर्समध्ये १९६.६ कोटी आहेत. आयपीएल २०२१ मिनी ऑक्शनसाठी ( IPL 2021 Auction) १११४ खेळाडूंनी नाव नोंदवली होती.

आयपीएलच्या लिलाव प्रक्रियेला सुरुवात, यंदाच्या आयपीएलचं (IPL 2021) प्रायोजकत्व VIVO कडेच राहणार, ब्रिजेश पटेल यांनी केलं स्पष्ट या लिलवामध्ये ऑस्ट्रेलिया चे सर्वाधिक ३५ खेळाडूंचा समावेश आहे. त्यानंतर न्यूझीलंड (२०), वेस्ट इंडिज (१९), इंग्लंड (१७), दक्षिण आफ्रिका (१४) आणि श्रीलंका (९) यांचा समावेश आहे. यासोबतच अफगाणिस्तान (७), बांगलादेश (४) आणि अमेरिका, यूएई व नेपाळ येथील प्रत्येकी एका खेळाडूचाही समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!