Share

“हळद लागली…” ; विशाल निकमची इंस्टाग्राम पोस्ट चर्चेत

Published On: 

मुंबई :  विशाल निकम नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस मराठी’ च्या तिसऱ्या पर्वाचे विजेतेपद विशालने पटकावले आहे. त्यावेळी त्याला बिग बॉस ची ट्रॉफी आणि २० लाख रुपये रक्कम देण्यात आली. सोशल मिडीयावर विशाल नेहमीच काही ना काही शेअर करत असतो. त्याने आता ‘हळद लागली हळद लागली’ अशी पोस्ट सोशल मिडीयावर शेअर केली आहे. यामुळे सध्या तो चर्चेत आला आहे.

https://www.instagram.com/p/Cec6DMgongz/?igshid=YmMyMTA2M2Y=

विशालने त्याच्या घरातील हळदीच्या कार्यक्रमाचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. आणि कॅप्शन मध्ये लिहिले आहे की,“हळद लागली, हळद लागली, आमच्या भावाला हळद लागली!” असे म्हटले आहे. ही पोस्ट त्याने त्याच्या भावासाठी शेअर केली आहे.

त्याचा भाऊ सुरज निकम याचे लग्न आहे. त्याच्या भावाला हळद लावताना विशालने काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये विशाल खूप आनंदी दिसत आहे. विशाल निकमने त्याच्या कुटुंबासोबतचे देखील काही फोटो शेअर केले आहेत.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!