Share

विराट कोहलीने चाहत्यांना दिले चॅलेंज, फोटोत दाखवले त्याचे १० वेगवेगळे चेहरे, विचारले – खरे कोण?

Published On: 

नवी दिल्ली : विराट कोहली सोशल मीडियावर सर्वात जास्त सक्रिय असलेल्या सेलिब्रिटींपैकी एक आहे. तो अनेकदा त्याच्या सोशल मीडिया हँडलद्वारे त्याच्या चाहत्यांना आणि फॉलोअर्सला स्वतःबद्दल अपडेट देत असतो. रविवारी, विराटने ट्विटरवर त्याच्या डॉपेलगँगर्ससह म्हणजे त्याच्यासारखे दिसणारे लोक एक छायाचित्र पोस्ट केले.

विराट कोहलीने आपल्या चाहत्यांना फोटोसह हे चॅलेंज दिले आहे की त्यांनी ओळखावे आणि सांगावे की या फोटोतील खरा विराट कोहली कोण आहे? मग काय, युजर्सनीही उत्तर द्यायला वेळ न लावता सोशल मीडियावर त्यांच्या उत्तरांसह मीम्स शेअर करायला सुरुवात केली.

तुम्ही पाहू शकता, या फोटोमध्ये दहा पुरुष समान  ग्रे सूट आणि पांढरे स्नीकर्स घातलेले आहेत. सर्वांनी एकसारखी हेअरस्टाईल देखील केली आहे. विराटने त्याच्या फॉलोअर्सला फोटोमध्ये खरा विराट ओळखण्याचे आव्हान दिले आहे. युजर्सनी कमेंट सेक्शनमध्ये आपली उत्तरे द्यायला सुरुवात केली.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!