मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या फॅशन सेन्समुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. मलायका चाहत्यांसाठी नेहमीच सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओच्या जोरदार चर्चा चालू आहेत.
व्हिडिओमध्ये मलायका अरोरा तिच्या घरातून निघाल्याचे दिसत आहे. तर तिने त्वचेच्या रंगाचा जीमचा आऊटफिट परिधान केला आहे. या व्हिडिओमध्ये मलायकाचे मागे एक काका उभे आहेत त्यांनीच नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. मलायकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
https://www.instagram.com/reel/CfvigheDZ_5/?igshid=YmMyMTA2M2Y=
दरम्यान याआधी मिस इंडिया इव्हेंटसाठी मलायकानं गोल्डन रंगाचा ट्रान्सपरंट ड्रेस परिधान केला होता. त्याचबरोबर गळ्यामध्ये नेकपिस देखील घातला होता. मलायकाचा हा हटके लूक पाहून चाहते तिच्याकडे पाहतचं राहिले. यावेळचा मलायकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या लुकमुळे मलायकाला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
महत्वाच्या बातम्या :


