Share

‘वंचित बहुजन आघाडी’ची दुसरी यादी जाहीर , 120 उमेदवारांची केली घोषणा

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा:-एमआयएम सोबत काडीमोड घेतल्या नंतर वंचित आघाडीने विधानसभा निवडणुकीला स्वतंत्र लढण्याचा निर्धार केला आहे. तर आज वंचित आघाडीने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे.

दुसऱ्या यादीत 120 जणाच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे . पहिल्या यादीत 22 जणांची नावं होती. त्यामुळे वंचितने आतापर्यंत 142 उमेदवार जाहीर केले आहेत. उर्वरित उमेदवारही लवकरच जाहीर केले जाणार आहेत. या यादीमध्ये ही यादी जाहीर करताना उमेदवारांच्या जातीचाही वंचितने उल्लेख केला आहे.

दरम्यान वंचितने राज्यातील दिग्गज नेते, मंत्री, माजी मुख्यमंत्र्यांविरोधात उमेदवार दिले आहेत. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्याविरोधात भोकर मतदारसंघातून वंचितने नामेदव आईलवार यांना उतरवलं आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!