Share

आली लहर केला कहर..! उर्फी जावेदकचा टॉपलेस व्हिडिओ पाहून फॅन्सला बसला धक्का…

Published On: 

मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या चित्रविचित्र कपड्यांमुळे सतत चर्चेत असते.आता तर तिने कहरच केला. बोल्डनेसच्या सर्व मर्यादा लांघत, उर्फी मुंबईच्या रस्त्यावर बिनधास्त फिरताना दिसली. तिला पाहून सगळेच थक्क झालेत.

टॉप न घालता गळ्यात फक्त साखळ्या व कुलूप असलेला नेकपीस घालून उर्फी मुंबईच्या रस्त्यावर फिरताना दिसली. गळ्यात खूप सारख्या साखळ्या आणि त्यात निळ्या व गुलाबी रंगाची कुलूप आणि सेफ्टीपिन्स आणि खाली बिकिनी बॉटम व जाळीदार स्कर्ट असा तिचा लूक पाहून सगळेच हैराण झालेत.या लुकमधील तिचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला. मग काय,नेहमीप्रमाणे उर्फी ट्रोल झाली. बिचारीकडे कपडे नाहीत, असं एका युजरने लिहिलं. ही कोणत्या प्लॅनेटवरून आलीये, अशी कमेंट अन्य एका युजरने केली.

https://www.instagram.com/reel/Ca6wbkbqRS6/?utm_medium=copy_link

‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी सतत चर्चेत असते ती तिच्या फॅशन सेन्समुळे. अनेकदा ती बोल्ड, ग्लॅमरस कपडे घालून मिरवताना दिसते आणि यामुळे दर दिवसाआड सोशल मीडियावर ट्रेंड करते. अनेकदा कपड्यांमुळे उर्फी ट्रोलही होते. पण बिनधास्त, बेफिक्रे उफीर्ला यामुळे जराही फरक पडत नाही. उर्फी चंद्र नंदिनी, मेरी दुर्गा, बेपन्नाह, जिजी माँ आणि दयान सारख्या टीव्ही शोमध्ये दिसली आहे. तेव्हापासून ती कपड्यांमुळेच चर्चेत असते

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!