Share

उर्फी जावेदने शाहरुख खानबद्दल केली ‘ही’ खास पोस्ट

Published On: 

मुंबई :  शाहरुख खानचे चाहते जगभर आहेत. सर्वसामान्य लोकांबरोबर सेलीब्रीटीही त्याचे चाहते आहेत. आता यामध्ये अभिनेत्री उर्फी जावेदच देखील नाव जोडलं जात आहे. उर्फी जावेद आपल्या फॅशन सेन्ससाठी प्रसिद्ध असली तरी यावेळी अभिनेत्रीने शाहरुखबद्दल सोशल मीडियावर अशी पोस्ट केली आहे, जी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

शाहरुख खानबद्दल केली खास पोस्ट –

उर्फी जावेदने शाहरुख खानचा एक अतिशय सुंदर फोटो तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे. फोटो शेअर करत कॅप्शन मध्ये तिने लिहिले की. शाहरुख खानचा मुलगा माझ्या वयाचा आहे पण त्याचे वडील माझे क्रश आहेत. उर्फिने शाहरुखखान बद्दलचे प्रेम खास पद्धतीने व्यक्त केले आहे. सोशल मिडिया युजर्स आता उर्फिच्या इंस्टाग्राम स्टोरीचे स्क्रीनशॉटही शेअर करत आहेत.

उर्फी जावेद अवघ्या २५ वर्षाची आहे. उर्फिने आपल्या बोल्ड्नेसमुळे सोशल मिडीयावर वेगळीच खळबळ माजवली आहे. तुम्हाला एक गोष्ट जाणून आश्चर्य वाटेल उर्फी फाटलेले कपडे घालून लाखोंची कमाई करते आणि आरामदायी जीवन जगते. चाहते तिच्या लेटेस्ट लुकची आतुरतेने वाट पाहत असतात. तिने लेटेस्ट लुक चाह्त्यांसोबत शेअर करताच काही मिनिटातच सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होतो.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!