नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) २०१९ च्या अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. देशात प्रदीप सिंह हा अव्वल आला असून महाराष्ट्रात अभिषेक सराफ याने बाजी मारली आहे. तर, जतीन किशोर देशात दुसरा, प्रतिभा वर्मा देशात तिसरी व मुलींमध्ये पहिली आली आहे.
काँग्रेसचे नेते व कर्नाटकचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या देखील कोरोना बाधित
अंतिम निकाल आयोगाची अधिकृत वेबसाईट upsc.gov.in वर जारी करण्यात आला आहे. सप्टेंबर, 2019मध्ये घेण्यात आलेल्या लेखी परीक्षा आणि फेब्रुवारी-ऑगस्ट, 2020 मध्ये घेण्यात आलेल्या इंटरव्ह्यूच्या आधारावर आयोगाने मेरिट लिस्ट जारी केली आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…


