Share

अभिनेता चिरंजीवीला कोरोनाची लागण

Published On: 

मुंबई : राज्यासह देशात पुन्हा कोरोनाच्या रूण्ग संख्ये वाढ होतांना दिसत आहे. सर्वसामान्यांसह बॉलीवूड सेलिब्रिटी देखील कोरोनाच्या विळख्यात अडकले होते. आता दाक्षिणात्य अभिनेता चिरंजीवी (Chiranjeevi) यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (corona test positive) आली आहे. त्यांनी स्वत:ला क्वारंटाइन करुन घेतले असून सर्व काळजी घेत असल्याची माहिती दिली आहे.

दरम्यान अभिनेता चिरंजीवी यांनी सोशल मीडीयावरील (social media) ट्विटर अकाऊंटद्वारे कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे. ‘सर्व काळजी घेऊनही माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला काल रात्रीपासून कोरोनाची काही लक्षणे जाणवू लागली होती. मी स्वत:ला घरात क्वारंटाइन करुन घेतल्याचं स्पष्ट सांगितलं आहे.

तसेच गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करुन घ्या’ या आशयाचे ट्वीट चिरंजीवी यांनी केले आहे. त्याच्या पोस्टमुळे चाहत्यांनी त्याची विचारपूस करू लागले आहे. त्याचप्रमाणे आरोग्याची काळजी घ्या असे कमेंट देखील करत आहेत. देशात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने सगळयांना त्रस्त करत असून मास्क लावणे आणि काळजी घेण्याचा सल्ला देखील दिला जात आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!