Share

‘ते’ नगरसेवक मांडणार आपली बाजू

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा –  मनसेतून शिवसेनेत गेलेले मुंबईतले सर्व सहा नगरसेवक आज कोकण आयुक्तांकडे वकिलांमार्फत आपली बाजू मांडणार आहेत. नगरसेवक फोडल्या प्रकरणात या नगरसेवकांचं काय म्हणणं आहे ते नगरसेवकांनी वकिलांना लेखी स्वरूपात दिलं आहे.

ही लिखित बाजू आज कोकण आयुक्तांपुढे मांडली जाणार आहे. मनसेनं या नगरसेवकांचं नगरसेवक पद रद्द करावं अशी याचिका कोकण आयुक्तांकडे केली होती. ही याचिका कोकण आयुक्तांनी मान्य केली होती. याच याचिकेसंदर्भात या सहा नगरसेवकांचं काय म्हणणं आहे ते आज वकिलांमार्फत मांडणार आहेत.दरम्यान हे नगरसेवक महानगरपालिकेच्या कुठल्याच महत्त्वाच्या बैठकांना उपस्थित राहत नव्हते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!