Share

मराठा समाजाला आरक्षण मिळालं, आज माझ्या आयुष्याचं चीज झालं – चंद्रकांत पाटील

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला, न्यायालयाच्या या निर्णयावर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं आहे. आरक्षण टिकल्यामुळे आज माझ्या आयुष्याचं चीज झालं, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकार यांच्या पाठपुराव्यामुळे मराठा आरक्षण कायम राहिलं आहे. आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. असे चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, आरक्षण टिकल्यामुळे आज माझ्या आयुष्याचं चीज झालं आहे. असे म्हणत आता अभ्यास करून सर्वोच्च न्यायालयात जायचं की नाही हे ठरवू, असे पाटील यांनी म्हंटले.

मुंबई उच्च न्यायालयात आज मराठा आरक्षणावर लागणाऱ्या अंतिम निकालाकडे संपूर्ण राज्य आणि देशाचे लक्ष लागले होते. मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर निर्णय दिला असून, नोकरी आणि शिक्षणिक शेत्रातील आरक्षण वैध असल्याचा निकाल न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने मराठा समाजाला शिक्षणात १२ तर नौकरीत १३ टक्के आरक्षणाला मान्यता दिली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!