Share

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी कार्यकर्त्याचे अनोखे आंदोलन

Published On: 

🕒 1 min read

 मुंबई: शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी चक्क एक कार्यकर्ता दादरमधील खोदादाद सर्कल येथील जगन्नाथ शंकरशेट उड्डाणपुलाच्या मनोऱ्यावर चढला.

श्याम गायकवाड असे या कार्यकर्त्याचे नाव असून तो शिवसैनिक आहे. रविवारी दुपारच्या सुमारास दादर येथील जगन्नाथ शंकरशेट उड्डाणपुलाच्या मनोऱ्यावर चढून त्याने राज व उद्धव यांना एकत्र आणण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे. हा कार्यकर्ता राज-उद्धव यांना एकत्र आणण्यासाठी कार्यकर्ता जीवावर उदार झाल्यामुळे राजकीय चर्चेला उधान आले आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दलाचे जवान याठिकाणी दाखल झाले आहेत. या सर्वांकडून श्यामला खाली उतरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!