कल्याण : कल्याण डोंबिवली शहरात गणपती उत्सव आणि त्याचवेळी करण्यात आलेल्या अनलॉकमुळे कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून अद्यापि रुग्णसंख्या कमी झालेली नाही. त्यातच पालिका प्रशासनाने टेस्टिंग वाढविल्या असून आज मितीला १ लाख १९ हजार नागरिकाची टेस्ट करण्यात आली आहे. रुग्णांचे लवकर निदान करण्यासाठी शहरातील खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांकडे येणाऱ्या तापाच्या रुग्णाचे क्लिनिक मध्येच टेस्टिंग करत पॉझीटीव्ह रुग्णांना विलगीकरणात दाखल केले जात आहे. या क्लिनिकमधील पॉझीटीव्ह रेट जास्त असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. तापाच्या रुग्णांनी कुटुंबाच्या आरोग्याची काळजी म्हणून तातडीने पालिकेच्या विलगीकरण कक्षात दाखल होण्याचे आवाहन पालिका आयुक्तासह आरोग्य विभागाने केले आहे.
पहा व्हिडिओ :
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/2715662568671726/
महत्वाच्या बातम्या :
- आ.विखे व आ.काळे यांच्या प्रयत्नांना यश; नगर-मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीसाठी ४० कोटी मंजूर
- मोदी सरकारच्या ‘त्या’ विधेयकांना संघ परिवारातून विरोध; दिला आंदोलनाचा इशारा
- संत्र्याचा कॅलिफोर्निया पिकविणाऱ्यांना वाचावा, कोणी केली ही मागणी
- संग्राम जगताप यांचा भाजपला धक्का; स्थायी समिती सभापती पदाचा भाजपचा उमेदवारच राष्ट्रवादीत
- रुग्णसेवेसाठी बोलावता, सुरक्षेची हमी तर द्या… अभाविपच्या विद्यार्थ्यांचा वैद्यकीय अधीक्षकांना घेराव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

