Share

Uday Samant | शिवसैनिकांच्या हल्ल्यानंतर उदय सामंत यांची प्रतिक्रिया!

Published On: 

पुणे : बंडखोरी करत शिंदे गटात दाखल झालेले आमदार आणि माजी तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर काल कात्रज चौकात हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. शिवसैनिकांनी हा हल्ला केला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली.

या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटात सामील झालेल्या आमदारांनी या घटनेवर प्रतिक्रिया देत निषेध व्यक्त केला आहे. दरम्यान स्वतः उदय सामंत यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी त्यांच्यासोबत काय झालं देखील सांगितलं आहे. घडलेला प्रकार निंदनीय आहे. परमेश्वराचे आणि मतदारसंघातल्या जनतेच्या माझ्यावर असलेल्या आशीर्वादामुळे मी सुखरूप वाचलो, असं उदय सामंत म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!