Share

मान्सूनचा मुक्काम लांबणीवर, हवामान विभागाचा अंदाज

Published On: 

पुणे : राज्यात वरुणराजाने विश्रांती घेतली असून कोकणासह तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली. दरम्यान, यंदाच्या वर्षी मान्सूनचा परतीचा प्रवास लांबणार असून सप्टेंबर अखेरपर्यंत माघारी फिरण्यास अनुकूल वातावरण निर्माण होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

पश्‍चिम राजस्थानातून सर्वसाधारणपणे १ सप्टेंबरपासून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होते. बंगालच्या उपसागरावरून येत असलेले उष्ण वारे, वेस्टर्न डिस्टर्बन्स व वारंवार निर्माण होणार्‍या कमी दाबाच्या क्षेत्रांमुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासावर परिणाम झाला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!