Share

नेताजींच्या जन्मदिनी असा असेल मोदींचा प. बंगाल दौरा…

Published On: 

कोलकाता: महान स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या 23 जानेवारीला पश्चिम बंगाल दौरा पार पडणार आहे. यावेळी मोदींच्या दौऱ्याचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.

यावेळी पंतप्रधान मोदी नेताजींच्या निमित्त आयोजित कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. यादरम्यान नॅशनल लायब्ररी ला भेट देतील तसेच विक्टोरिया मेमोरियल मध्ये राहणार असून नेताजींच्या पत्रांवर आधारित एका पुस्तकाचे अनावरण करतील. नेताजींचे निधन आणि त्यांचे हे पत्र अत्यंत संवेदनशील मानले जातात. त्याचबरोबर आझाद हिंद सेनेच्या सदस्य यावेळी मोदी संवाद साधतील.

तर नुकतच नेताजींचा जन्मदिन या पुढे पराक्रम दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने हा निर्णय जाहीर केला. याबाबत केंद्रीय संस्कृती मंत्रालयाने माहिती दिली आहे. त्याच बरोबर आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!