नवी दिल्ली: समाज माध्यमे मध्ये नेहमीच ग्राहकांना नवनवीन अद्ययावत सेवा दिल्या जातात. यामध्ये आता ट्विटर ने देखील एक नवीन बदल केला आहे. आता ट्विटरकऱ्यांच्या अकाउंट ब्लू टिक येणारं आहे. ट्विटर कडून ही प्रोसेस तीन वर्षांनी पासून बंद होती. आजपासून ही व्हेरिफिकेशन प्रोसेस पुन्हा सुरू होणार आहे.
कंपनी ने सांगितलं की, आम्ही सेल्फ – सर्व एप्लीकेशन ला पुन्हा लाँच करत आहेत. त्यामुळे लोक अकाउंट व्हेरिफिकेशन साठी अप्लाय करू शकतील. 16 नोव्हेंबर 2017 ला ही प्रक्रिया पर्सेप्शन ची समस्या निर्माण झाल्याने बंद करण्यात आली होती. जे अकाउंट व्हेरिफाय होणार आहेत त्यामध्ये नो टेबल आणि ऍक्टिव्ह अकाउंटचा समावेश आहे. यामध्ये सरकारी, कंपनी, ब्रँड, नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन, न्यूज संस्था आणि पत्रकार, मनोरंजन, क्रीडा, ई- स्पोर्ट्स, एक्टिविस्ट, ऑर्गनायझर आणि वैयक्तिक इन्फ्ल्ययेंसर यांचा समावेश
कंपनीला आणखी कॅटेगरीचा समावेश करायचा आहे. यामध्ये डेडिकेटेड या कॅटेगरीचा समावेश काही कालावधीनंतर होणार आहे. तर यामध्ये काही नवीन अकाउंट समावेश होईल तर काही जुन्या अकाउंट्स ब्लू टिक हटवण्यात येणार आहे. कारण या अकाउंट्स मध्ये काही पदाधिकाऱ्यांची, मंत्र्यांची अकाऊंट असतात मात्र त्यांची पदे गेल्यानंतर देखील त्या अकाउंट वरील ब्लू टिक तशीच राहते. तर आता अशा पदाधिकाऱ्यांची पदे गेल्यानंतर या अकाउंट वरून ब्लू टिक हटवण्यात येणार आहे. तर ग्राहकांना आता घरी काय स्टेटस साठी एक कॅटेगिरी सिलेक्ट करावी लागणार आहे. तर आयडेंटिटी लिंक्स वरून कन्फर्म करावे लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ब्राह्मण समाजाचे ताम्हण-पळी बजाओ आंदोलन
- मराठा आरक्षणासाठी मंत्र्यांच्या जिल्ह्यात घेणार मेळावे-आ.विनायक मेटे
- गेल्यावर्षी यूपीएससी परीक्षांमध्ये शेवटचा प्रयत्न केलेल्या विद्यार्थ्यांना वाढीव संधी नाहीच !
- काँग्रेसकडून प्रियांकांची ‘इमेज बिल्डिंग’; तब्बल १० लाख कॅलेंडरचे वाटप !
- लाख रुपये देऊन लग्नगाठ बांधली, आठ दिवसांतच नवरी पळाली!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

