Share

Sanjay Raut ED Inquiry | “संजय राऊतांवर ही कारवाई अपेक्षित होतीच” ; छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

नाशिक : संजय राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने ताब्यात घेतले आहे. गेल्या ९ तासांपासून ईडी त्याच्या घराची चौकशी करत होती. पत्रा चाळ घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने हा छापा टाकला होता. रविवारी ईडीचे पथक सकाळी ७ वाजता राऊत यांच्या भांडुप येथील घरी पोहोचले, यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

संजय राऊत यांच्यावर ही कारवाई अपेक्षित होतीच. एकदा ईडीचा तपास सुरु झाला की ते ऑफिस, घर चेक करतात. ईथे भुजबळ फार्मवर पण किती वेळा धाडी पडतात, मोजता येत नव्हत्या एवढ्या पडल्या. तो तपासाचा भाग आहे, असे छगन भुजबळ म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :
 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!