Share

शिवसेनेकडून दीर्घकाळासाठी विकास नाही, हे फक्त दिवस ढकलण्याचे काम

Published On: 

कोल्हापूर : राज्यात आणि मुंबईत शिवसेनेची सत्ता आहे. मात्र, नागरी सुविधा देण्यास शिवसेना कमी पडते. दरवर्षी मुंबईत पाणी तुंबते. मात्र, यावर कधी शाश्वत विचार सेनेकडून होत नाही. शिवसेनेने लॉंगटर्म विकास केला नाही. दरवर्षी तेच-तेच ठेकेदार नेमायचे. त्यामुळे केवळ दिवस ढकलण्याचे काम शिवसेना करत आहे. मुख्यमंत्री यांनी घराबाहेर पडून काम करावे, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

पहा व्हिडिओ :

https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/783941675697795/

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!