Share

पुण्यातील शारदा गजानन मंदिरात २५ तोळ्यांच्या दागिन्यांची चोरी, घटना CCTV मध्ये कैद

Published On: 

🕒 1 min read

पुणे : पुण्यातील मंडई मधील शारदा गजानन मंदिरात चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चोरट्यांनी शुक्रवारी पहाटेच्या मंदिरातील २५ तोळे सोन्याचे दागिने आणि दान पेटीतील रक्कम चोरील्याची घटना घडली आहे.

मंडई परिसरातील या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे. मध्यरात्री चोरट्यांनी मंदिरातील जवळपास 22 ते 25 तोळे सोने आणि काही रोकडवर डल्ला मारला.याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही चोरी करत असताना आरोपीच्या चेहऱ्यावरील मास्क खाली आल्याने, त्याचा चेहरा दिसून आला आहे. हा सर्व प्रकार मंदिरामधील सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून या घटनेची माहिती मिळताच आम्ही सर्वानी पाहणी केली. पोलिस देखील सर्व बाजूने तपास करीत असल्याचे मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!