Share

‘हितसंबंध दुखावलेल्या काही पापण्या सोडल्या तर सगळं जग मोदींचे कौतुक करतंय’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: देशात १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पार पडला आहे. लसीकरणाचा हा ऐतिहासिक विक्रम भारताने केला आहे. या निमित्तानेच जगभरातून भारताचे कौतुक केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मोदींचे कौतुक करत विरोधी पक्षावर निशाना साधला आहे.

हितसंबंध दुखावलेल्या काही पापण्या सोडल्या तर सगळं जग पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करते आहे. लस निर्माते, संशोधक आणि सर्वच. असे ट्वीट अतुल भातखळकर यांनी केले आहे. दरम्यान १०० कोटींचा हा विक्रम या अगोदर चीनने केला आहे. आता हा विक्रम भारताने करत मोठा विक्रम केला आहे.

दरम्यान भारताने १०० कोटी लसीकरण करत ऐतिहासिक विक्रम केला आहे. यावरून जगभरात देशाचे कौतुक केले गेले. मात्र अशात आता कॉंग्रेसने एक मागणी मोदी सरकारकडे केली आहे. १०० कोटींचा टप्पा पार केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांचे अभिनंदन केले असले तरी कोरोनामुळे जीव गमावलेल्या ४.५३ लाख लोकांच्या कुटुंबीयांना माफीनामा लिहून द्या. अशी मागणी काँग्रेस नेते प्रहार वल्लभ यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!