Share

नेटफ्लिक्सवर आज मध्यरात्री पासून मोफत पाहता येणार वेब सिरीज ; जाणून घ्या कसे ?

Published On: 

मुंबई : लॉकडाऊनपासून चित्रपटही ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होऊ लागले आहेत. यामध्ये सर्वात नेटफ्लिक्स हे प्रसिद्ध आहे. जर आपल्याला नेटफ्लिक्सवरील चित्रपट किंवा वेबसीरिज पाहायच्या असतील त्यासाठी आपल्याला सबस्क्रीप्शन घ्यावं लागतं. पण यासाठी आपल्याला काही पैसे भरावे लागतात.

मात्र आता नेटफ्लिक्स प्रेक्षकांसाठी मोफत असणार आहे. त्यासाठी आपल्याला पैसे भरून सबस्क्रीप्शन घेण्याची गरज पडणार नाही. आता आपण पाहणार आहोत की नेटफ्लिक्स मोफत पाहण्यासाठी काय करावं लागणार आहोत.

आपल्याला आधी प्ले स्टोरला जाऊन नेटफ्लिक्सचं अॅप डाऊनलोड करून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये त्यानंतर आपण आपला फोन क्रमांक, ई-मेल, आयडी भरायचा. त्यानंतर तुम्हाला नेटफ्लिक्सवरील वेबसीरिज आणि चित्रपटाचा आनंद लुटता येणार आहे.

दरम्यान, तुम्हाला हे फक्त 5 डिसेंबर आणि 6 डिसेंबरपर्यंतच मोफत पाहू शकणार आहोत. त्यानंतर जर पाहायचं असेल तर त्यासाठी आपल्याला त्याचे पैसे भरावे लागणार आहेत.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!