Share

मुनंगटीवारांची गोड बातमी म्हणजे, पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचा : संजय राऊत

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा :- कोणी कितीही काही म्हणो राज्यात महायुतीचं सरकार येणार आहे. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली उद्या भाजपचे वरिष्ठ नेते उद्या राज्यपालांची भेट घेणार आहेत. त्यामुळे उद्या राज्यपालांच्या भेटीमध्ये काय झाले हे सांगितले जाईल. तसेच लवकरच माध्यमांसाठी गुड न्यूज येईल, असे सूचक विधान भाजपचे नेते सुधीर मुनंगटीवारांनी केले आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी भाजपा सरकार स्थापनेचा दावा करणार असेल तर ती चांगली गोष्ट आहे, असे म्हटले आहे. मोठा पक्ष म्हणून भाजपाने सत्ता स्थापनेचा दावा करुन सरकार बनवले पाहिजे. राज्यपालांना ते 145 आमदारांच्या पाठिंब्याची यादी देणार असतील तर ती आनंदाची बाब आहे, असे राऊत म्हणाले.

तसेच मोठा पक्ष म्हणून भाजपनं सरकार स्थापन करावं. त्याचवेळी संजय राऊत यांनी महाराष्ट्रात शिवसेनेचाचं मुख्यमंत्री होईल, असा दावाही केला. सुधीर मुनगंटीवार महाराष्ट्राला लवकरचं गोड बातमी मिळेल असे म्हणाले होते. महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार ही ती गोड बातमी आहे, असे राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

https://twitter.com/Maha_Desha/status/1192084533719420930?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1192077660656001024?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1192076821740736513?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!