🕒 1 min read
ब्रिटीश : ब्रिटीश वंशाची गायिका सोफिया एलरने गेल्या आठवड्यात तिच्या केसांना लागलेल्या आगीचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ह्या व्हिडिओला 6 लाखाहून अधिक वेळा पाहिले गेले आहे.
एलर आपल्या प्रियकराबरोबर ख्रिसमस कॅरोल गात असताना चुकून आग पेटवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ब्रिटीश वंशाची गायिका सोफिया एल्लार यांनी गेल्या आठवड्यात या भयावह घटनेचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. हा व्हिडिओ 6 लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.
व्हिडिओमध्ये 27 वर्षीय सोफिया एलर तिचा प्रियकर अल्वारो सोलरच्या शेजारी बसली आहे. त्यामागे ख्रिसमस ट्री आणि दोन ज्वलंत मेणबत्त्या दिसतात. यानंतर, ती तिच्या प्रियकरबरोबर गाणे सुरू करते.
https://www.instagram.com/p/CJJ2fYjBO8B/?utm_source=ig_web_copy_link
गाणे गात असताना सोफियाच्या केसांना आग लागते. तरीही तिला त्याची जाणीव होत नाही पण काही वेळातच तिला कळाले आग लागल्याचे समजल्यानंतर लगेचच ती आग तिचा बॉयफ्रेंड वीजवतो ह्या भयानक प्रकारानंतर ती घाबरून पाळताना दिसत आहे. हा व्हायरल व्हिडिओला ६ लाखांहून अधिक पहिले गेले आहे.
महत्वाच्या बातम्या
- धोका पुन्हा वाढला : 2 वर्षांच्या चिमुकलीमध्येही आढळला कोरोनाचा नवा स्ट्रेन
- महाआघाडी सरकारने महिलांच्या विषयात तरी राजकारण करू नये- भाजपा
- शाळा सुरू करण्यापूर्वी शाळा व परिसर सॅनिटाइज करा : नीलम गोऱ्हे
- शेतकरी आंदोलनावरून कुमार विश्वास यांनी साधला मोदि सरकारवर निशाणा
- आंदोलक शेतकऱ्यांशी आज चर्चेची सातवी फेरी; कृषी कायद्यांच्या तोडग्याकडे सर्वांचे लक्ष
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
