Share

मिया खलिफा कंत्राटी शेतीचे सर्वश्रेष्ठ उदाहरण असल्याचा रिटायर्ड IAS अधिकाऱ्याचा दावा

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यांविरोधात होत असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद जगभर उमटत असून यावर जगभरातून शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला जात आहे. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते, कलाकार आणि राजकारण्यांचा देखील समावेश आहे.

मात्र, देशाबाहेरील कलाकारांनी या आंदोलनावर भाष्य केल्यानंतर भारतातील सेलिब्रिटींच्या एका गटाने देशातील एकटा जपणं महत्वाचं असल्याचं म्हणत बाहेरच्या सेलिब्रिटींनी यात नाक खुपसू नये अशी समज दिली होती. इंटरनॅशनल पॉप स्टार रिहाना, पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग यांच्यासह माजी अडल्ट स्टार मिया खलिफा हिनं देखील शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्वीट केलं होतं.

यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. मिया खलिफा हिने भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे समर्थन केल्यापासून तिला ट्रोल करण्यात येत आहे. काही जणांनी तर पैसे घेऊन ट्विट करत असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, मिया खलिफाने शेतकरी आंदोलनाला समर्थन सुरु ठेवलं असून ट्रॉलर्सना जबरदस्त प्रत्युत्तर देखील वेळोवेळी दिलं आहे.

दरम्यान, आता या वादात माजी आयएएस अधिकारी संजय दीक्षित यांनी एक विवादास्पद टिपण्णी केली आहे. कॉंग्रेसवर टीका करताना त्यांनी मिया खलिफाचा दाखला दिला. ते आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, कांग्रेसचा दावा आहे कि कॉन्ट्रैक्ट फार्मिंगमुळे शेतजमिनीवर बिजनेसमैन (व्यापारी )कब्जा करतील. मिया खलीफा कॉन्ट्रैक्ट फार्मिंगचे सर्वश्रेष्ठ उदाहरण आहे.मियाचे शेत अनेकांनी कॉन्ट्रैक्टवर घेतले मात्र अजूनही त्या शेताची मालकी मियाकडेच आहे असे म्हटले आहे. यावरून दीक्षित यांना चांगलेच ट्रोल करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!