Share

जगातील सर्वाधिक रोमॅंटिक लोक ‘या’ देशात राहतात!

Published On: 

मुंबई : आपल्या जोडीदारावर प्रभाव पाडण्यासाठी सगळेच जण वेगवेगळे शक्कल लढवत असतात. फिरायला, सहलीला, वेगळ्या ठिकाणी जेवायला जात असतात. मात्र एका सर्वेक्षणानुसार स्कॉटलंड मधील लोकांना सर्वोत्तम लव्हर मानले गेले आहे. सर्वेक्षणात भाग घेतलेल्या ब्रिटनमधील जवळपास २ हजार लोकांनी काबुल केले की, रोमँटिक सुट्टीवर जाणाऱ्यांमध्ये स्कॉटीश लोक सर्वोत्तम लव्हर आहेत. अभ्यासानुसार स्कॉटलंडच्या लोकांनी या बाबतीत चक्कं ब्रिटिश, वेल्स आणि आयरिश लोकांना तसेच फ्रेंच आणि अमेरिकन लोकांना मागे टाकले आहे. त्यामुळे प्रत्येक तिचा होणार बॉयफ्रेंड किंवा नवरा स्कॉटिश असावं अशी इच्छा होणार आहे.

या सर्वेक्षणासाठी एक खास प्रश्नमंजुषा तयार करण्यात आली होती. सहभागींना १ ते १० च्या स्केलवर त्यांच्या सुट्टीच्या फीलिंग्सचे रेट करण्यास सांगितले होते. काही देशांनी ७ ते १० च्या दरम्यान स्कोअर करून टॉप टेन च्या यादीत स्थान मिळवले. तर यामध्ये स्कॉटलंडने ४३% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवले. तर वेल्स ३० % गुण मिळवून शेवटचे स्थानावर राहिले. स्कॉटलंडनंतर या यादीत इटली ४१ %, फ्रान्स ३८%, इंग्लंड ३७%, स्पेन ३५%, अमेरिका ३४%, पोर्तुगाल ३२ % तर आठव्या स्थानावर आयर्लंड ३१% आणि ३०% गुण मिळवत नवव्या स्थानावर स्वीडन आहे.

४१ वर्षीय डेरेक सिम्पसन या सर्वेक्षणात सांगतात की, लव्हीट कोव्हरीट नावाच्या कंपनीने केलेल्या या सर्वेक्षणाच्या आकड्यामधून मला काहीच आश्चर्यकारक वाटत नाही. स्कॉटिश लोक आपल्या जोडीदाराला इम्प्रेस करण्यासाठी माहीर आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!