राज्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला भोंग्याचा मुद्दा संपण्याचे नाव घेत नाही आहे. राज ठाकरे जरी हा मुद्दा सामाजिक असल्याचे सांगते असले तरी याचे राजकीय पडसाद राज्यात उमटत आहेत. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसेला चांगलेत धारेवर धरले आहे. तसेच त्यांनी महागाईच्या मुद्द्यावरुन भाजपावर देखील निशाणा साधला आहे.
संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील निशाणा साधला. पेट्रोल, डिझेल, सिलेंडर यासंदर्भात भाजपचा एक तरी नेता बोलतोय का?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. भाजपनेते भोंग्यावर बोलतात, महागाईवर नाही, असे ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- “…मुख्यमंत्र्यांनी विसरू नये”, अतुल भातखळकर यांचा टोला
- “…मगर रगो में भी उबाल रखता हूं”, जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट चर्चेत
- “एका पोरामुळे मुंबईच्या पैशाचा चुराडा होतोय, याला…”, ‘त्या’ प्रकरणावरून निलेश राणेंचा आदित्य ठाकरेंना टोला
- IPL 2022 GT vs MI : रोहितनं ठोकला डोळ्यांची पारणं फेडणारा षटकार..! रणवीर सिंहही झाला फिदा; पाहा VIDEO!
- “…त्याचे परिणाम देर सवेर असेच येतात”, अतुल भातखळकर यांचा आदित्य ठाकरेंना जोरदार टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

