पुणे : आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अधिकाऱ्यांवर केलेल्या विधानासोबतच अबेक महत्वाच्या विषयांवर त्यांनी भाष्य केले. कोव्हिड योद्धे असल्येल्या शहिद पोलिसांना दिलेला शब्द राज्य शासन पार पडणार असून त्यांच्या कुटूंबाला ५० लाख रुपयांचा निधी दिला जाईल असे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारने डॉक्टर्स, नर्स, रुग्णालय कर्मचाऱ्यांचा विमा उतरवल्याचे सांगण्यात येत होते, त्यावर त्यांना प्रश्न विचारला असता त त्याबद्दल माहिती नसून राज्य शासन केलेल्या घोषणा पूर्ण करेल असा खुलासा त्यांनी केला आहे.
पहा व्हिडिओ :
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/366496301047890/
महत्वाच्या बातम्या :
- खासदार सुनील मेंढे यांनी संसदेत मांडला भंडाऱ्याच्या पूरस्थितीचा लेखाजोखा
- संभाजीराजेंच्या इशाऱ्यानंतर देखील कोल्हापुरात मराठा आंदोलकांना नोटिस!
- नगर-मनमाड महामार्ग दुरावस्थेच्या निषेधार्थ तरुणांनी केले मुंडण आंदोलन
- ‘विरोधकांनी किसानद्रोही असल्याचं सिद्ध केलंय’ ; भाजपच्या अवधूत वाघांचा टोला
- ‘सरकारला शेतकऱ्याचं म्हणणं ऐकावं लागेल, माघार घ्यावी लागेल’; २५ सप्टेंबरला देशव्यापी आंदोलनाचा अजित नवलेंनी दिला इशारा

